लोकसंख्या भुगोलाची ओळख quiz ( population geography ) या विषयाची quizदिली आहे टी तुम्ही सोडावा
भूगोल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्राकृतिक व सांस्कृतिक घटकांच्या स्वरूपाचा व वितरणाचा अभ्यास असून पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचा व परिवर्तनशील घटक आहे. विविध प्रदेशांतील लोकसंख्या, लोकसंख्येची वाढ, जन्म-मृत्यू, स्त्री-पुरुष प्रमाण, स्थलांतर, धर्म, भाषा, देश व आर्थिक स्थिती इत्यादीं बरोबरच सभोवताल च्या भौगोलिक पर्यावरणाशी मानवाने केलेले समायोजन हा लोकसंख्या भूगोलाचा मुख्य अभ्यासविषय आहे. जी. टी. त्रिवार्था यांनी ‘लोकसंख्या भूगोला’चा जनक (Founder of Population Geography) म्हटले जाते.लोकसंख्या भुगोलाची ओळख quiz
Very smiple que
Very simple que
Good
good sir