लोकसंख्या भुगोलाची ओळख quiz ( population geography )

लोकसंख्या भुगोलाची ओळख quiz ( population geography ) या विषयाची quizदिली आहे टी तुम्ही सोडावा

भूगोल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्राकृतिक व सांस्कृतिक घटकांच्या स्वरूपाचा व वितरणाचा अभ्यास असून पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचा व परिवर्तनशील घटक आहे. विविध प्रदेशांतील लोकसंख्या, लोकसंख्येची वाढ, जन्म-मृत्यू, स्त्री-पुरुष प्रमाण, स्थलांतर, धर्म, भाषा, देश व आर्थिक स्थिती इत्यादीं बरोबरच सभोवताल च्या भौगोलिक पर्यावरणाशी मानवाने केलेले समायोजन हा लोकसंख्या भूगोलाचा मुख्य अभ्यासविषय आहे. जी. टी. त्रिवार्था यांनी ‘लोकसंख्या भूगोला’चा जनक (Founder of Population Geography) म्हटले जाते.लोकसंख्या भुगोलाची ओळख quiz

 

Welcome to your population geography 1

1. लोकसंख्या भूगोला मधे कोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो?

2. भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

3. भारतात जनगणना किती वर्षानी केली जाते?

4. इंग्लैंड मध्ये पहिली जनगणना इ.स. किती साली करण्यात आली?

5.अमेरिकेची पहिली जनगणना किती इ. स. मधे करण्यात आली ?

6. लोकसंख्या भूगोल मध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो?

7. लोकसंख्या सामग्रीचे उगमस्त्रोत / साधने कोणती ?

8. जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा केला जातो?

9. लोकसंख्या भूगोलाचे जनक कोण?

10. जगाची लोकसंख्या एक अब्ज केव्हा झाली ?

 

नदी द्वारा निर्मित स्थलाकृति

4 thoughts on “लोकसंख्या भुगोलाची ओळख quiz ( population geography )”

Leave a Comment

error: Content is protected !!